बॉक्स प्लीट घागरा
या कोर्स मध्ये आपण बॉक्स प्लीट घागरा, रफल दुप्पटा आणि डिझाइनर ब्लॉउज शिकणार आहोत
Course Curriculum कोर्स अनुक्रमणिका
PREVIEW वर क्लिक करा आणि प्रस्तावना लगेच पहा
Available in
days
days
after you enroll
डिझाइनर ब्लॉउज
Available in
days
days
after you enroll
बॉक्स प्लीट घागरा
Available in
days
days
after you enroll
रफल दुप्पटा
Available in
days
days
after you enroll
बॉक्स प्लीट घागरा
या कोर्स मध्ये आपण बॉक्स प्लीट घागरा, रफल दुप्पटा आणि डिझाइनर ब्लॉउज शिकणार आहोत
₹ 1250 only
टीप : खालील दिलेल्या अकाउंट मध्ये पेमेन्ट करणे आणि रीसीप्ट स्क्रीनशॉट 8686161679 ला लगेच Whatsapp करणे. आपले नाव, Whatsapp Number आणि Mail ID सुद्द्धा पाठवणे. कोर्स २४ तासात सुरु होईल.
मी दिलीप कारमपुरी
मागील ३५ वर्षा पासून अविरतपणे विद्यार्थ्यांना फॅशन डिझायनिंग शिकवत आहे. माझे बरेच विद्यार्थी त्यांचा व्यवसाय उत्तम रीतीने चालवत आहेत याचा मला सार्थ अभिमान आहे. नवनवीन क्षेत्रा मध्ये उद्योजक घडवणं हे माझे स्वप्न आहे. ह्या नवीन युगात ONLINE शिक्षणाला पर्याय नाही. काळाप्रमाणे आपणही बदलले पाहिजे आणि नवनवीन तंत्रे आत्मसात करत यशस्वी जीवनाकडे वाटचाल केली पाहिजे.
माझ्या अनुभवाचा फायदा करून घ्या.
तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा.
दिलीप कारमपुरी सरांची आणि इतर शिक्षकांची शिकवण्याची पद्धत अगदी सोपी आहे. ऑनलाईन मुळे घरबसल्या कोर्स करता येतात. कोणालाही सहज शिकता येईल. मी घडली ते लिबर्टी इन्स्टिटयूट मुळेच.
शेफाली मोरे - मुंबई
.
I was very new to Fashion designing. I could not operate even a Sewing Machine and now Iam on my way to become a Fasion Designer. Thank-you Liberty and its Faculty members for awesome online classes.
Vaishnavi Konde - Mumbai
.
आज मी नऊवारीच्या भरपूर ऑर्डर्स घेते. मी माझ्या पायावर खंबीरपणे उभी आहे. गृहिणी ते महिला उद्योजक हया अतिशय सुखकारक प्रवासाचा मी अनुभव घेत आहे. माझा आत्मविश्वास वाढवल्याबद्दल लिबर्टीला शतशः धन्यवाद.
रुपाली दळे - अहमदनगर
.