बेसिक पंजाबी ड्रेस डिझायनिंग कोर्स
ह्या कोर्स मध्ये पुढे मागे गळ्याचा टॉप, सलवार, बंद गळ्याचा टॉप, प्रिन्सेस कट टॉप आणि पटियाला सलवार हे शिकवले जाणार आहे
Course Curriculum
PREVIEW वर क्लिक करा आणि फ्री ट्रेलर लगेच पहा
Available in
days
days
after you enroll
मापे कशी घ्यावित
Available in
days
days
after you enroll
पुढे मागे गळ्याचा टॉप
Available in
days
days
after you enroll
सलवार
Available in
days
days
after you enroll
बंद गळ्याचा टॉप
Available in
days
days
after you enroll
चुडीदार
Available in
days
days
after you enroll
प्रिन्सेस कट टॉप
Available in
days
days
after you enroll
पटीयाला सलवार
Available in
days
days
after you enroll
बेसिक पंजाबी ड्रेस डिझायनिंग कोर्स
ह्या कोर्स मध्ये पुढे मागे गळ्याचा टॉप, सलवार, बंद गळ्याचा टॉप, प्रिन्सेस कट टॉप आणि पटियाला सलवार हे शिकवले जाणार आहे
₹ 1200 only
टीप : खालील दिलेल्या अकाउंट मध्ये पेमेन्ट करणे आणि रीसीप्ट स्क्रीनशॉट 8686161679 ला लगेच Whatsapp करणे. आपले नाव, Whatsapp Number आणि Mail ID सुद्द्धा पाठवणे. कोर्स २४ तासात सुरु होईल.
मी दिलीप कारमपुरी
मागील ३५ वर्षा पासून अविरतपणे विद्यार्थ्यांना फॅशन डिझायनिंग शिकवत आहे. माझे बरेच विद्यार्थी त्यांचा व्यवसाय उत्तम रीतीने चालवत आहेत याचा मला सार्थ अभिमान आहे. नवनवीन क्षेत्रा मध्ये उद्योजक घडवणं हे माझे स्वप्न आहे. ह्या नवीन युगात ONLINE शिक्षणाला पर्याय नाही. काळाप्रमाणे आपणही बदलले पाहिजे आणि नवनवीन तंत्रे आत्मसात करत यशस्वी जीवनाकडे वाटचाल केली पाहिजे.