दिलीप कारमपुरी सरांच्या लिबर्टी
ऑनलाईन इन्स्टिट्युट ऑफ फॅशन टेक्नोलॉजी मध्ये आपले स्वागत आहे
.
ऑनलाईन FASHION CUTTINGS इन्स्टिट्युटमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. इथे तुम्हाला फॅशन डिझायनिंग अंतर्गत येणारे सर्व कोर्सेस शिकवले जातील. उदा. नऊवारी साड्या (दहा प्रकार), ब्लॉऊस डिझायनिंग, पंजाबीड्रेस डिझायनिंग, वेस्टर्न टॉप डिझायनिंग, फ्रॉक आणि इतर लेटेस्ट फॅशन रिलेटेड कोर्सेस. अगदी घरच्याघरी आणि ते सुद्धा तुमच्या सोयीनुसार, केव्हाही - कुठेही आणि साध्या अँड्रॉइड मोबाईलवर सुद्धा. चला तर मग, वाट कशाची बघताय. आजच ऍडमिशन घ्या आणि आपल्या व्यवसायाच्या तयारीला लागा. हे सर्व खूप खूप सोपे आहे आणि सर्वात महत्त्वाचे .... आम्ही सदैव आपल्या बरोबर आहोतच.
निवडलेला कोर्से पूर्ण केल्यानंतर आपल्याला इ-सर्टीफिकेट प्रदान करण्यात येईल.
आमचे ऑफलाईन टिचिंग सेमिनार - स्त्री सशक्तीकरणाचे उत्तम उदाहरण - १९८५ पासून
मी दिलीप कारमपुरी, माझा थोड्क्यात परिचय. मागील ३५ वर्षात, संपूर्ण भारतात २ लाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले व स्वतःच्या पायावर उभे केले. फॅशन डिझायनिंग विषयांमध्ये २५ पेक्षा अधिक पुस्तकांचे लिखाण केले. ही पुस्तके शासकीय तथा निमशासकीय प्रशिक्षण संस्थांमध्ये रेफर केले जातात. भरपूर विद्यार्थ्यांनी शिकून आपला व्यवसाय सुरु केलेला आहे. चलातर आपणही माझ्या मोहिमेत सामील व्हा.