Example Curriculum
आपले इतर कौर्सेस
FEEDBACK FROM STUDENT
नमस्कार मी ज्योती लोकरे मी ह्या ऑनलाईन कोर्स मधील चार ते पाच कोर्सला ऍडमिशन घेतले आहे सगळ्यात प्रथम ॲडव्हान्स साडी कोर्सला ऍडमिशन घेतले होते तर ह्या कोर्समुळे मला झालेला फायदा आणि एक छोटासा अनुभव शेअर करत आहे मी ॲडव्हान्स आणि कोर्स मधील साड्यांची प्रॅक्टिस करण्यासाठी साड्या घ्यायला दुकानात गेले होते त्यावेळी मी त्यांना मला कशी साडी बनवायची आहे ती साडी चा फोटो दाखवला होता मग त्यांनी मला विचारले तुम्ही कुठून शिवून घेणार आहात तर मी म्हणाले मी स्वतः शिवणार आहे तर ते मला म्हणाले तुम्ही आमच्या दोन साड्या शिवून देता का मी हो म्हणाले त्यांनी मला दोन साड्या शिवायला दिल्या आणि त्यांना त्या साड्या शिवलेल्या खूप आवडल्या आणि मला वीस साड्या शिवायची ऑर्डर दिली आणि सगळ्यात महत्वाचे तुम्हाला सांगायचे म्हणजे त्यांना ब्राह्मणी साडी शिवून पाहिजे होती मी त्या अगोदर ती साडी शिवली पण नव्हती त्यांनी दिलेल्या साडी डायरेक्ट शिवली
मला कारमपुरी सर आणि पुनम मॅडम यांचे आभार मानायचे आहेत की त्यांनी ऑनलाइन पद्धतीने पण इतक्या सोप्या पद्धतीने सर्व काही शिकवले आहे
Thank you🙏🏻🙏🏻