ह्या कोर्स मध्ये खालील साड्या शिकवल्या जातील. देवसेना, राजलक्ष्मी, म्हाळसा, शाही मस्तानी आणि मस्तानी डबल काष्टा
ह्या कोर्स मध्ये लॉंग कुर्ती, प्लाझो पॅन्ट, बोट नेक कुर्ती, हिपस्टर, कळ्यांचा प्लाझो आणि स्टॅन्ड कॉलर टॉप शिकवले जाणार आहे
ह्या कोर्स मध्ये खालील ब्लाउज शिकवले जातील - स्टॅन्ड नेक ब्लाउज, बोट नेक ब्लाउज, हाय नेक ब्लाउज, प्रिन्सेस कट ब्लाउज, ब्लॉऊज अल्ट्रेशन आणि गळ्यांचे विविध प्रकार
ह्या कोर्स मध्ये ऑफ शोल्डर ब्लाऊज, फ्लॅट कॉलर ब्लाऊज, अम्ब्रेला स्लीव्ह ब्लाऊज, थ्री लेअर स्लीव्ह ब्लाऊज आणि पिंक नेट योक ब्लाऊज शिकवलं जाणार आहे
अम्ब्रेला घागरा कोल्ड शोल्डर ब्लॉउज सहित. संपूर्ण माहिती, मापे घेण्यापासून कटींग आणि स्टीचिंग पर्यंत सगळं काही.
कळ्यांचा घागरा कॉलर ब्लॉउज सहित. संपूर्ण माहिती, मापे घेण्यापासून कटींग आणि स्टीचिंग पर्यंत सगळं काही शिकवलं जाणार.
ह्या कोर्स मध्ये योक वाला गाऊन, प्रिन्सेस कट योक गाऊन, ओव्हरलॅप गाऊन टू पीस आणि प्रिन्सेस कट अखंड गाऊन शिकवला जाणार आहे
ह्या कोर्स मध्ये खालील साड्या शिकवल्या जातील. ब्राह्मणी, मराठमोळी, लावणी, मस्तानी आणि पेशवाई साडी
ह्या कोर्स मध्ये पुढे मागे गळ्याचा टॉप, सलवार, बंद गळ्याचा टॉप, प्रिन्सेस कट टॉप आणि पटियाला सलवार हे शिकवले जाणार आहे
ह्या कोर्स मध्ये खालील ब्लाउज शिकवले जातील - हाफ कटोरी, वन पीस कटोरी, टू पीस कटोरी, स्लीव्हलेस लाइनिंग आणि मद्रास कटोरी.
या कोर्स मध्ये आपण बॉक्स प्लीट घागरा, रफल दुप्पटा आणि डिझाइनर ब्लॉउज शिकणार आहोत.
ह्या कोर्स मध्ये शोल्डर नसलेला रॅग्लन टॉप, फॉल नेक / कौल नेक टॉप, रॅग्लन पोलो कॉलर टॉप, नेट योक टॉप आणि वन पीस ओपन कॉलर टॉप शिकवला जाणार आहे